You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्रहणाचा गरोदर महिलांवर काही परिणाम होतो का? डॉक्टर काय सांगतात?
ग्रहणाचा गरोदर महिलांवर काही परिणाम होतो का? डॉक्टर काय सांगतात?
चंद्रग्रहणामुळे गर्भाच्या विकासावर परिणाम होतो, असा एक जुना गैरसमज आजही समाजात आहेच. पण याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या काही परंपरा आणि गैरसमजुतींमुळे गर्भवती महिलांवर ग्रहणावेळी बंधनं घालण्यात येतात.
मात्र या कुठलाही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही, आणि असं काही होण्याचा प्रश्नही उद्भवत नाही, असं स्त्रीरोग तज्ज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे सांगतात.
पाहा हा व्हीडिओ.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)