सोपी गोष्ट : उष्णतेची लाट, वाढलेलं तापमान याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय?

सोपी गोष्ट : उष्णतेची लाट, वाढलेलं तापमान याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय?

मार्च महिन्यातच राज्यामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. तापमानही 40 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे. या उष्ण तापमानांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? एकूणच उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला हवी? उष्माघात होऊ नये, म्हणून काय करायचं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन - अमृता दुर्वे

निवेदन - विशाखा निकम

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर