शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार; 'अशी' पार पडणार प्रक्रिया

व्हीडिओ कॅप्शन, राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार, सातबारा उतारेही अपडेट होणार, ‘अशी’ पार पडणार प्रक्रिया
शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार; 'अशी' पार पडणार प्रक्रिया

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नकाशे आणि सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं प्रकल्प हाती घेतलाय.

काय आहे हा प्रकल्प, याचीच माहिती या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट–175

  • लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट – मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)