You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करी; तीन महिलांना पोलिसांनी केली अटक
बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करी; तीन महिलांना पोलिसांनी केली अटक
बदलापूरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना अटक केली.
मुख्य आरोपीच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन्स, सोनोग्राफी फोटो आणि खोटी कागदपत्रे जप्त करण्यात आली.
महिलांना बेकायदेशीर उपचारांसाठी आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)