You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परतल्यावर कसं वाटलं? निवृत्तीनंतर पुढे काय? - विशेष मुलाखत
सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परतल्यावर कसं वाटलं? निवृत्तीनंतर पुढे काय? - विशेष मुलाखत
27 वर्षांच्या कारकिर्दीनंतर डिसेंबरमध्ये नासामधून निवृत्त झालेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी केरळ साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने भारताच्या भेटीदरम्यान बीबीसीच्या दिव्या उप्पल यांच्याशी बातचीत साधला.
त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील जीवन, नासामधील त्यांचा प्रवास, निवृत्तीनंतरचं जीवन, विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, आणि अंतराळातून पृथ्वी पाहिल्यानंतर सीमा, संघर्ष आणि मानवतेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला, यावर आपले विचार मांडले.
- शूट: केन्झ उल मुनीर
- एडिट: देवेश चोपडा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)