You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?
अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भाजपबद्दल आरोपांची एक फाईल होती आणि ती फाईल विमान अपघातानंतर कुठे गेली, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला.
अजित पवार यांच्याकडे खरंच 'ती' फाईल होती का? संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते आरोप केलेत? त्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्यात?
पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)