You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण मध्ये खरंच काळा पाऊस पडतोय का? रिफायनरींवरचे हल्ले जीवघेणे ठरतायत?
इराण मध्ये खरंच काळा पाऊस पडतोय का? रिफायनरींवरचे हल्ले जीवघेणे ठरतायत?
गेल्या काही दिवसांत इराणमध्ये काही लोकांनी अशा पावसाचा उल्लेख केला. आणि त्यानंतर या काळ्या पावसाची चर्चा जोरात सुरू झाली.
काय असतो हा काळा पाऊस? तो कुठे, कसा झालाय? आणि त्यापासून काही धोका आहे का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये
रिपोर्टः बीबीसी व्हेरिफाय
व्हीडिओ: नवीन नेगी, गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)