LPG गॅस तुटवड्याने घरगुती सिलिंडर मिळेना, वापरकर्ते त्रस्त, महाराष्ट्रातील लोक काय म्हणत आहेत?

LPG गॅस तुटवड्याने घरगुती सिलिंडर मिळेना, वापरकर्ते त्रस्त, महाराष्ट्रातील लोक काय म्हणत आहेत?

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील जनजीवनाला बसला आहे. गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस वापरर्त्यांना मोठा फटका बसला आहे.

रिपोर्ट - अल्पेश करकरे, प्राची कुलकर्णी, भाग्यश्री राऊत, श्रीकांत बंगाळे, मुस्तान मिर्झा

व्हीडिओ निर्मिती - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)