इराण युद्धामुळे महागल्या 'या' 6 गोष्टी, आपल्या रोजच्या जगण्यावर कसा होतोय परिणाम?

इराण युद्धामुळे महागल्या 'या' 6 गोष्टी, आपल्या रोजच्या जगण्यावर कसा होतोय परिणाम?

तेलाच्या किंमती पुन्हा वेगाने वाढत आहेत. भारतासह दक्षिण आशियातल्या देशांसाठी ही केवळ जागतिक बाजारातील घडामोडींची बातमी नाही. यामुळे रोजचं आयुष्य अधिक महाग झालं आहे.

रोजच्या प्रवासापासून अन्नधान्यापर्यंत वाढलेल्या किमतींमुळे हा संघर्ष आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे.

तो कसा, कोणत्या गोष्टींच्या वाढलेल्या किमतींमुळे रोजचं जगणं महाग झालं आहे, जाणून घेऊ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)