अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा हा प्रवास
अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा प्रवास

अंजली भागवत या माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि नेमबाजी प्रशिक्षक आहेत. 2000 साली त्या ऑलिंपिक फायनल गाठणाऱ्या पहिल्या भारतीय नेमबाज आणि दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या होत्या. पाहा त्यांचा हा प्रवास.

व्हीडिओ - जान्हवी मुळे, शार्दुल कदम आणि शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)