प्रीती पाल : 2024 च्या पॅरालिम्पिकमध्ये 2 मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

व्हीडिओ कॅप्शन, प्रीती पाल : 2024 च्या पॅरालिम्पिकमध्ये 2 मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
प्रीती पाल : 2024 च्या पॅरालिम्पिकमध्ये 2 मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

2024मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये दोन मेडल्स जिंकणारी प्रीती पाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. उत्तर प्रदेशातील एका लहान गावात तिचा जन्म झाला. प्रीतीला जन्मतःच सेरेब्रल पाल्सी हा आजार होता. पाहा तिचा हा प्रवास.

रिपोर्ट - सुशीला सिंग

शूट एडिट - शाद मिद्हत