सरकार महिला खेळाडूंसाठी काय काय करतंय? रक्षा खडसे काय म्हणाल्या?
सरकार महिला खेळाडूंसाठी काय काय करतंय? रक्षा खडसे काय म्हणाल्या?
बीबीसी ISWOTY अवॉर्डसाठी क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बीबीसी चालवत असलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि सध्या सरकार महिला खेळाडूंसाठी काय काय प्रयत्न करत आहे यावर भाष्य केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)