‘कुणी पिंकी म्हणतं तर कुणी गुलाबो’ रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास
‘कुणी पिंकी म्हणतं तर कुणी गुलाबो’ रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास
ही सुरतच्या त्या महिलांची गोष्ट आहे ज्या उपजीविकेसाठी रिक्षा चालवतात. मागील 8 वर्षांपासून बबिता गुप्ता रिक्षा चालवून आपलं घर चालवत आहेत आणि रिक्षात त्यांचा नातूही त्यांच्यासोबत असतो.
किरणबेन आपल्या पतीचा मृत्यू झाल्यापासून रिक्षा चालवत आहेत. पाहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास…
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)