You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘आकडे लपवणं म्हणजे अपयश, हे सरकारनं उघडपणे कबूल करावं’, कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर असं का म्हणाले?
‘आकडे लपवणं म्हणजे अपयश, हे सरकारनं उघडपणे कबूल करावं’, कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर असं का म्हणाले?
राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास दर 9.1 टक्क्यांवरून 3.4 टक्क्यांवर घसरण्याचं पूर्वानुमान आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलंय.
कृषी व संलग्न क्षेत्रात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांची पीछेहाट झालीय.
खरिपातील उत्पन्न, निर्यात, बाजारभाव आणि अन्य कारणांमध्ये शेती क्षेत्राचा वृद्धीदर झपाट्याने खाली आला आहे. खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचाही मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे.
कृषी क्षेत्राच्या विकास दरात घट होण्याची कारणे कोणती, शेतीमध्ये धोरणात्मक पातळीवर प्राधान्य कशाला हवे? यावर कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्याशी साधलेला संवाद.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)