You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या
जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या
शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय. राज्य सरकारनं नुकताच यासंदर्भात निर्णय जाहीर केलाय.
पण, मग शेतजमिनीवर बांधकाम करायचं असेल, तर त्यासाठीची प्रक्रिया कशी असेल, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट–176.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)