You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्थिक पाहणी अहवालात शेतीबद्दल कोणत्या 5 प्रमुख गोष्टी नमूद करण्यात आल्या?
आर्थिक पाहणी अहवालात शेतीबद्दल कोणत्या 5 प्रमुख गोष्टी नमूद करण्यात आल्या?
केंद्र सरकारनं 29 जानेवारी रोजी 2025-26 सालचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर केला. त्यानुसार, शेतीच्या एकूण विकासदरात पीक उत्पादनाचा वाटा कमी असून पशुधन, मत्स्य व्यवसाय आणि फळपिके अशा क्षेत्रातील वाढीमुळे शेतीचा विकास दर अधिक दिसतोय.
भारतीय शेती क्षेत्रासमोर काही आव्हानं असल्याचं आणि त्या अनुषंगानं पावलं उचलणं गरजेचं असल्याचं हा अहवाल नमूद करतो. या अहवालातील 5 प्रमुख गोष्टी जाणून घेऊया.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट – 174.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)